Skip to content

Required Helper

    NVS volunteer supports helping people to get jobs, a bridge between employment and candidates

    नमस्कार

    आम्हाला Water Bottle बनवणाऱ्या कंपनीमध्ये Helper ची गरज आहे

    कामाचे ठिकाण – वागळे इस्टेट ठाणे पश्चिम

    *एकूण रिक्त संख्या – 100*

    *पगार – 8 तासाचे 12000 + एका तासाला 50 रुपये ओव्हरटाईम + Night शिफ्ट प्रत्येक दिवशी 50 रुपये*

    *कामाचे वेळ* – सकाळी 7 ते दुपारी 3 / दुपारी 3 ते रात्री 11 / रात्री 11 ते सकाळी 7 ( फक्त मुलांसाठी रात्रीची शिफ्ट असेल )

    सकाळच्या शिफ्टमध्ये महिला सुद्धा काम करू शकतात

    *कामाचा प्रकार – पॅकिंग / पिकिंग / लोडींन्ग / उनलोयडींग*

    वयाची अट – २० वर्षांपासून ते ५० वर्षापर्यंत

    शिक्षणाची गरज नाही

    अधिक माहिती साठी संपर्क करा – 9167745741 / 9152077076

    Thanks,

    Kamlesh Shamanthula
    NEED Vikas Sanstha (80G Certified), Mumbai
    Nutrition ● Education ● Employment ● Development

    Note: Don’t pay any money to anyone for jobs referred by Need Vikas Sanstha

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial