
Project ASHA - Savitrimai Phule Scholarship Program 2025-26
For the 5th year, NEED Vikas Sanstha is providing scholarships to financially needy girls in Mumbai who are studying in 8th Standard and above.
Scholarship google form link:
https://forms.gle/oPCyoKG8ENHHmg4J9
Last day to submit the google form application is 10th August 2025.
Note: – Applications submitted through the Google form will be reviewed. Only eligible students will be selected for the scholarship.
✍️✏️🖋️✍️✏️🖋️✍️✏️🖋️✍️✏️
प्रोजेक्ट आशा – सावित्रीमाई फुले शिष्यवृत्ती उपक्रम_२०२५-२६
वर्ष ५ वे
यंदाही नीड विकास संस्था यांच्या माध्यमातून मुंबई भागातील गरजू मुलींसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. हि शिष्यवृत्ती इयत्ता ८ वी व त्या पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी देण्यात येणार आहे.
गुगल फॉर्म लिंक:
https://forms.gle/oPCyoKG8ENHHmg4J9
गुगल फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२५ आहे.
नोंद :- संस्थेकडे येणारे सर्व अर्ज पडताळून पाहिले जातील आणि त्यानंतर शिष्यवृत्ती योग्य त्या विद्यार्थिनींला देण्यात येईल.
For more information/अधिक माहितीसाठी संपर्क :
Sarika Yadav: 7045318989 / 9594666926
Pranali Agawane : 9594951295
Vijay Agawane: 9867230856
Swapnil Jogle : 9920042906
Kamlesh Shamanthula: 9967884480
Thanks,
NEED Vikas Sanstha (80G Certified), Mumbai
Nutrition ● Education ● Employment ● Development