Skip to content

    ओढ शिक्षणाची साथ आमची 

    या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत पेण आणि शहापूर विभागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

    पहिल्या टप्प्यात २७ व २८ जून रोजी पेण आणि शहापूर येथील एकूण ७ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एकूण ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या माध्यमातून बॅग व नोटबुक्स मुलांना देण्यात आल्या. या दोन्ही दिवशी साहित्य वाटपासाठी आमच्या सोबत त्यांचे सेवक उपस्थित होते. त्याचबरोबर मुलांना इतर उपयुक्त शालेय साहित्याचे सुद्धा वाटप करण्यात आले.

    🤝हा शालेय साहित्य वाटपाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडण्यासाठी आमच्या अनेक देणगीदारांनी सहकार्य केले आहे. त्याचबरोबर श्रीमद राजचंद्र मिशन यांचेही मोठे सहकार्य लाभले आहे. त्यासाठी आम्ही संस्थेच्या वतीने आमच्या सर्व देणगीदारांचे व हितचिंतकांचे मनापासून आभार मानतो.🙏

    अधिक माहितीसाठी संपर्क करा
    सारिका – 9594666926
    कमलेश – 9967884480
    विजय – 9867230856
    स्वप्नील – 9920042906

    धन्यवाद!!
    नीड विकास संस्था (80G Certified), मुंबई
    न्यूट्रिशन, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि डेव्हलपमेंट

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *