Skip to content

Support to Spread Educational Help for Rural Needy Students

    ओढ शिक्षणाची, साथ आमची !!! उपक्रम :- शालेय वस्तू वाटप

    दरवर्षी प्रमाणे यंदाही नीड विकास संस्थेच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, कल्याण, आसनगाव, शहापूर, रायगड अशा अनेक विभागांमध्ये गरजु विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तरीही आपण या गरजु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत कोणत्याही प्रकारचा शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा उपक्रम असाच सुरू ठेवण्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

    आपण आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात सहकार्य करू शकता. त्यासाठी आपण खाली दिलेल्या बँक खात्यामध्ये किंवा लिंक चा उपयोग करून सहकार्य करू शकता. तसेच आपणांस या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊ इच्छित असल्यास खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता.

    संस्थेचे बँक खाते पुढीलप्रमाणे:
    Account Holder Name : Need Vikas Sanstha
    Bank Name : HDFC Bank
    Saving Account number : 08361450000136
    IFSC code : HDFC0000836
    Branch : Kurla West

    अधिक माहितीसाठी संपर्क करा
    सारिका – 9594666926 | कमलेश – 9967884480
    विजय – 9867230856 | स्वप्नील – 9920042906
    प्रणाली – 95949 51295

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *